एकुणच दत्ता सामंत यांच्या बरोबर शिवसेनाही जबाबदार आहे. मुंबईतिल कम्युनिष्ठ चळवळ संपवण्यासाठी गिरणी मालक ,तेव्हाचा सत्ताधारी पक्ष यांच्या संगनमताने शिवसेनेने डावी चळवळ संपवली.  हे खरे आहे का?