धन्यवाद. किटीला पाहायची त्याची इच्छा पुस्तक वाचल्यापासून आहेच. त्याची ही अवस्था हॅम्लेट सारखीच झाली हे पुस्तक वाचून. पुढे शिंडलर्स पूर्वी लाईफ इज ब्यूटिफुल व नंतर हॉटेल रवांडा पाहिल्याने भावना आणखीनच तीव्र झाल्या.. असो. 

द डायरी ऑफ अ यंग गर्ल मधील प्रतिसादात ऍनच्या दुर्मिळ चित्रफितीचा दुवा व श्री वसंत यांची याच संदर्भातली एक कविता आहे. उत्सुकांनी जरूर वाचावी.