अतिशय सहज सुंदर, वाचायल मजा वाटली. भावानुवाद इंग्रजी कथेवर बेतलेला आहे असं कोठेही वाटले नाही.
अवांतर:
कृपया सामंतताईंना फोन करून विचारावे. त्यांचा फोन नंबर 'मटा' वा 'लोस'च्या कार्यालयांत सहज मिळेल.
या कोण?