रीसायकलिंगला मराठीत काय म्हणायचे?

प्राणीपेशीतल्या मायटोकाँड्रियाला जीवशास्त्राच्या पुस्तकात एक मराठी नाव होते. कोणाला आठवतेय का?