मायटोकाँड्रियाला हरितलवक असे नाव जीवशास्त्राच्या पुस्तकात होते असे वाटते आहे. चू.भू.द्या. घ्या.
रीसायक्लिंग ला पुन:चक्रण म्हणता येईल का? रीसायकल्ड ला पुन:चक्रित म्हणता येईल.