मला वाटतं, शिवसेना तितकीशी जबाबदार नाही. कारण मूळ कारण जर बघितले तर शिवसेना असली काय किंवा नसली काय , उत्तर एकच येतं.