पहिल्या प्रयासात मी एकम स्थानातून दशम स्थानात हातचा न देता सोडवावं असा विचार केला. तेव्हा ३, ६ आणि ९ हे तीनच अंक 'ई' ला बदलू शकतील. ई = ३ घेवून सुटलं नाही म्हणून ई = ६ घेवून सोडवलं. म्हणून 'न' = २; आणि 'न' उत्तराच्या दशम स्थानी असल्याने दशम ते शतम स्थानात हातचा देणे भाग होते म्हणून ज्या ३ सारख्या अंकांची बेरीज १२ असा अंक म्हणजे ४. अशा प्रकारे शतम आणि सहस्त्र स्थानचे अंक शोधले.
अजून उत्तरे शक्य असु शकतील.
अवांतर - सोडूकू एक चांगला वेळखाऊ प्रकार आहे आणि डिल्बर्ट पण.