वरदाताई, तुम्ही खूपच माहिती दिली आहे.  त्याबद्दल धन्यवाद.  तुमच्या लेखात सद्य काळातील ज्ञानानुसार त्सुनामीची धोका-सूचना प्रत्यक्ष त्सुनामी येण्याआधी किती काळ आधी देता येऊ शकते - जेणेकरून लोकांना त्याआधी इतरत्र हलवता येईल - किंवा त्यावर काय संशोधन चालले आहे त्याचा अंदाज याची माहितीदेखील लेख पूर्ण करण्याच्या उद्देशाने द्यावी अशी विनंती. 

 

सुहासिनी