साबुदाणा थोड्या कोमट पाण्यात (गरम नाही ) भिजवा - अमेरिकेतले गार पाणी साबुदाण्याला मानवत नसणार.. म्हणून साधारण २० मिनिटे ते अर्धा तास भिजवून नंतर राहिलेले पाणी काढून टाकून तो कपड्याने/ प्लास्टिकने झाकून १ तासभर फ्रीजमध्ये ठेवा. माझ्या मैत्रिणीने सांगितलेली युक्ती आहे आणि खिचडी खरंच चांगली होते.
सुहासिनी