शोले चित्रपटात रामगढ गावात वीज नाही. तरिही, उन्चावर बान्धलेली पाण्याची टाकी गावात आहे.(धर्मेन्द्रचा "बी.पी.टी." - बेवडा पिऊन टाईट सीन आठवा)
ह्या टाकीत काय लोक पाणी बादल्याच्या बादल्या भरून चढवणार कि काय?
:-)