सर्किटराव,
त्यांना त्या काळाच्या तराजूतच तोलून पहायला हवे
कळले आणि पटले.
लेखकांएवढे दीर्घ सार्वजनिक आयुष्य नटांचे नसते.
समजले नाही. डॉ. लागू गेली ४०-४३ वर्षे (१९६३ पासून?) अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. ते अपवाद आहेत असे म्हणायचेय का? तर अशोक कुमार, विक्रम गोखले अशा वर उल्लेख असलेल्या अनेक अभिनेत्यांना दीर्घ कारकीर्द लाभलेली आहे.
-प्रभावित