आपण ह्यापूर्वी "वपु आवडायचं वय संपलं की जीएंची आवड निर्माण होते" असं काहीसं विधान केलं होतं. आपल्या नाट्यसमीक्षेतही तसेच भाव दिसून येतात, असे वाटते.
म्हणजे वैद्यबुवा 'आय मे बी राँग, बट ऍट लीस्ट आय एम कन्सिस्टंट' असे तुम्ही माझ्याबाबत सुचवत असाल तर मी त्याला माझा गौरव म्हणून घेतो!