बहुधा सत्त्वशीला सामंत असाव्यात. भाषातज्ञ असाव्यात. विश्वास पाटलांच्या सुभाषचंद्र बोसांवर लिहिलेल्या कादंबरीमध्ये श्रेयनिर्देश करण्यावरून त्यांचा आणि पाटलांचा मोठा जाहीर वाद झाला होता.