मी यातील ९ पुस्तके वाचलेली आहेत हे एकदम पक्केपणाने सांगू शकते पण 'बलुतं' आणि 'माणसं' वाचलं आहे असं मला वाटत असले तरी नक्की वाचली आहेत का हे आठवत नाही आहे.
या यादीविषयी तुम्हाला काय वाटते?
मला माहिती नसलेल्या १० पुस्तकांची सुयोग्य संक्षिप्त माहिती मिळण्याचा स्त्रोत म्हणजे अंतर्नादचा २००६ दिवाळी अंक.
मराठी साहित्याचे (तुट्पुंजे का होईना) प्रतिनिधित्व ही यादी करते असे तुम्हाला वाटते का?
मराठी साहित्यावर भाष्य करायची माझी कुवत नाही त्यामुळे हाघतोंबो !
पुस्तके खरेदीचे संपूर्ण स्वातंत्र्य असेल तर यातील कोणती पुस्तके तुम्ही खरेदी कराल?
'ययाति' सोडून बाकी सगळी !