"प्र.के. अत्रे" सभागृह,बाजीराव पथ ,पुणे येथे सुरू असलेल्या पुस्तक प्रदर्शनात विविध पारिभाषिक शब्दकोश रु.१० ते १०० एवढ्या अत्यल्प किमतीत उपलब्ध आहेत. अभ्यासूंनी त्यांचा लाभ घ्यावा.
मी सुद्धा तेथे बरेचसे शब्दकोश घेतले. ह्या पुस्तकांचे पुनर मुद्रण होईलच असे नाही.तेंव्हा आंतरजालावर मोठ्या प्रमाणावर हा शब्द साठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने काय करता येईल?
-vikikar