सागर,

क्रांतिचंद्र हा शब्द फ़ार आवडला. योगायोगाची गोष्ट अशी कि नुकतेच डॉ. देशपांडे यांचे 'क्रांतिचंद्र' हे आझादांच्या वरील ५४४ पानी पुस्तक प्रसिद्ध झाल्याचे वाचनात आले. २० वर्षे अनेक संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून लिहिलेले हे पुस्तक वाचायची इच्छा आहे.