ना कुठल्या श्वानास मी खायला घालतो वा त्याची झोपण्याची व्यवस्था करतो, त्याची देखभाल करतो वा बाहेरगावी जाण्यापूर्वी श्वानमित्र व्यवस्था मला करावी लागते. किंवा परिणामी मला त्रास न व्हावा म्हणून अचानकपणे त्याची 'आंतरिक' इंद्रिये काढण्याची व्यवस्था करतो. थोडक्यांत, मी कोणत्याही श्वानाचा मालक नाही. म्हणूनच कुठल्याही कुत्र्याशी माझे औपचारिक वा शिष्टसंमत संबंध नाहीत, असेच मी पटकन म्हटले पाहिजे.

एक वेगळा वाचनानुभव. तथापि भाषांतर काही वेळा शब्दशः केले आहे, हे जाणवते. हे कदाचित टाळता आले असते.
लिहीत रहा. काही वेगळे तुमच्याकडून वाचायला मिळेलसे वाटते.