मंदार,अहो काय हे??कालपासून मी त्याचाच विचार करतो आहे, कि कधी एकदा मुंबईला पोहोचेन आणि रगडा पॅटीस आणि कुटुंबीयांवर ताव मारेन. बापरे,मी घाबरले ना वाचून!तुमच्या कुटुंबीयांना १५ मार्च आधी धोक्याची सूचना देऊन ठेवली पाहिजे!(शब्दश:)अनु