खुपश्या चित्रपटांत दाखविण्यात येणारे योगायोग हे चित्रपटातील कथा पुढे नेण्यासाठी उपयोगी ठरतात.

उदा...

१. 'फना' मध्ये, आमिर खान आर्मीचा मार खाउन, जखमी होउन नेमका काजोल जेथे राहत असते तिथेच कसा दाखल

होतो. आणि काजोल कुटुंब त्या बर्फाळ प्रदेशात कसे राहयला येतात.

२.'don'(लिहिता आलं नाहि,क्षमस्व)

   या चित्रपटात शाहरुख paraschute घेउन नेमका 'दीपु' ज्या शाळेत शिकतो तिथेच येवुन पडतो.

३. 'जानेमन' मध्ये अक्षय गुंडाना मारण्यासाठी डान्सबारच्या

बाहेर बोलावतो,सलमान आणि अक्षय दोघेही बाहेर येतात,

प्रिति ज़िन्टा ला बाहेर यायला कोन अडवलं होत?

आणि ती एकटी बारमध्ये असतांना तिला दुसरे कोणि छेडलं नसतं का?