चित्रपट: मै खिलाडी तु अनाडी...
दृश्य: अक्षय कुमारची एंट्री... सैफ़ अली खान एका (गुंड) निर्मात्याच्या समोर खुर्चीवर बसलेला...
अक्षय कुमार येतो, त्या गुंडाला नाव विचारतो आणी त्याच्या घरचा दूरध्वनी क्र. विचारतो... तो गुंड त्याला क्र. (सहा अंकी) सांगतो.. आणी अक्षय कुमार त्याच्या घरी त्याच्या बायकोला फोन लावतो...परंतु फोन लावताना तो चारच वेळा क्रमांक फिरवतो... हे कसे काय...