सावरकराचे विचार चान्गलेच आहेत, पण त्याला अनुसरुन तुम्हि रस्त्यात मुलिला सतावणार्या गुन्डाला हात लावुन पाहिला आहे काय? ते करुन पहा मग सर्व सन्दर्भ आपोआपच लागतील. सभा सम्पल्यावर माइक समोर खेळत बसायचे आणि मानधन मागायचे हे हास्यास्पद दिसते, स्वतः कुणाचे साहित्य किती वाचलेत हे बघा....