या यादीविषयी तुम्हाला काय वाटते?

वीस हा आकडा फारच छोटा आहे.

मराठी साहित्याचे (तुट्पुंजे का होईना) प्रतिनिधित्व ही यादी करते असे तुम्हाला वाटते का?

बऱ्यापैकी. तरी चटकन जाणवलेली गोष्ट म्हणजे विज्ञानकथांचे एकही पुस्तक नाही. भाषांतरे नाहीत. पहिल्या विसात आली नसतील बहुधा.

पुस्तके खरेदीचे संपूर्ण स्वातंत्र्य असेल तर यातील कोणती पुस्तके तुम्ही खरेदी कराल?

सगळीच! (अर्थात जी आधीच घरात आहेत ती सोडून.)