एकलव्य,लिखाळ,हॅम्लेट,नीलकांत,तो,जीवनजिज्ञासा,
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद,
मूळ पुस्तक 'डायरी ऑफ अ यंग गर्ल' आणि मराठी भाषांतर 'डायरी ऑफ ऍन फ्रँक' अशा नावाने असल्याने रोजनिशी शब्द न घेता 'डायरी' तसेच ठेवले.
तरीही सूचनेबद्द्ल धन्यवाद,जीवनजिज्ञासा.
अवांतर: ऍनाच्या त्या स्मारकघरात चित्रे, व्हिसिडी सुद्धा मिळतात.
स्वाती