माझे वडिल गिरणी कामगार होते. सम्पापुर्वी आम्ही दोन वेळ जेवुन सुखी होतो. दत्ता साम्मत्तन्ना प्रचन्ड मोठा पाठीराखा वर्ग स्वस्तात मिळाला, तत्कालिन सत्ताधाऱ्यान्ना पुढिल परिवर्तानाची जाणिव झाली होतीच. आणि मराठी झेन्डा खान्द्यावर घेण्यासाठी कामगारान्ची ऊपाशी मुले वडापावाच्या बद्ल्यात वापरण्यात आली. थोडक्यात सर्व पक्षान्नी आम्हाला देशोधडीला लावले. कामगार नेता सम्पला.... कामगारान्च्या मुलान्नि विरोधी मतदान केल्याने सत्ता बदलली, मूळ कामगार आणि त्यान्चे सुशिक्षीत वन्शज (९०%) विरार, कल्याण, अम्बरनाथ इथे कुठेतरी राहतात. आणि आख्खा भारत नालायक राजकारण्यान्चा नादी आहे तर फक्त ह्यान्नाच का दोष द्यायचा......
जय हिन्द ! जय महाराष्ट् !! जय नवमहाराष्ट् !!