या यादीविषयी तुम्हाला काय वाटते?
>वीस हा आकडा फारच छोटा आहे. ३० तरी पुस्तके असायला हवीत.
मराठी साहित्याचे (तुट्पुंजे का होईना) प्रतिनिधित्व ही यादी करते असे तुम्हाला वाटते का?
>बऱ्यापैकी. गद्य आणि पद्य असे दोन स्वतंत्र विभाग करायला हवेत. त्यात १५ नावे प्रत्येकी.
तरी चटकन जाणवलेली गोष्ट म्हणजे विज्ञानकथांचे एकही पुस्तक नाही. >मृदुला ह्यांच्याशी सहमत.
पुस्तके खरेदीचे संपूर्ण स्वातंत्र्य असेल तर यातील कोणती पुस्तके तुम्ही खरेदी कराल?
'आहे मनोहर तरी' हे पुस्तक सोडून बाकी सर्व.