२० पुस्तकांची यादी मी पाहिली असता साधारणपणे १० पुस्तके वाचली आहेत.

शिवाय मासिकाने सांगितले आहेच, कि ही संपूर्ण यादी नाही.

यासर्वांमुळे, निदान या २० पुस्तकांचा एक असा मैलाचा दगड मानावा. (त्यामुळे बाकीची १० पुस्तके वाचणे आलेच)

विकत घेण्याचे स्वातंत्र्य असेल तर , घरात नसलेली ,या यादीतली सर्व पुस्तकं घ्यायला आवडतील.

प्रसाद.