पाश्चात्य संस्कृती बद्दल बऱ्याचदां अपसमज असतात. फ्लेमिंग आजी आजोबांना भेटून आपल्याला जाणवतं की माणसं ही सगळीकडे सारखीच असतात. प्रेम, सहवास सगळ्यांनाच हवं असतं.. 

छान लिहिताय... लिहीत राहा.