या यादीविषयी तुम्हाला काय वाटते?
२० पुस्तके पुरेशी नाहीत. शिवाय एकाचे एकच हेही पटले नाही.
मराठी साहित्याचे (तुट्पुंजे का होईना) प्रतिनिधित्व ही यादी करते असे तुम्हाला वाटते का?
माझा मराठी साहित्याचा व्यासंग नाही तरीही बर्यापैकी. मृदुला आणि जीजि यांच्याशी सहमत. अनुवादित पुस्तकांमध्ये पाडसची उणीव जाणवते.
पुस्तके खरेदीचे संपूर्ण स्वातंत्र्य असेल तर यातील कोणती पुस्तके तुम्ही खरेदी कराल?
श्यामची आई आणि आहे मनोहर तरी सोडून बाकी सर्व.
हॅम्लेट