सॉरी, 'आहे मनोहर तरी' प्रसिद्ध व्हायला १७ वर्षें झाली आहेत. २५ वर्षांबद्द्लच्या माझ्या उपरोक्त विधानाशी ही बाब विसंगत ठरते. परंतु एकूण साधारण सत्तर वर्षांच्या संदर्भांत गेल्या २५ वर्षांधील केवळ २ पुस्तकें असावीत ही गोष्ट पुरेशी बोलकी आहे...