लोकशाहीत यथा प्रजा तथा राजा... त्यामुळे आपल्या अंधश्रद्धांच्या देशात या गोष्टीचं फारसं आश्चर्य वाटायला नको. अंधानुकरण हा आपला स्थायीभाव आहे. म्हणुनच तर एकाने वनवे मोडला तर सगळेच निघतात त्याच्या मागे... कुंभमेळ्यात लाखो लोक रामकुंड नावच्या डबक्यात इतर गलिच्छ लोकांबरोबर डुबकी घेतात... तेच दुसऱ्या दिवशी एखाद्या कबरीवर जाऊन चादर चढवतात. एकूण काय आपण हात जोडून चाला, देव असला तर कुठेतरी आपला मटका लागेल
मला तर त्या नव्या साईबाबाजी कडे बघून याच्या डोक्यात उवा झाल्यातर काढणार कश्या असाच प्रश्न पडतो !