आत्ता कळले. चित्र काढून दाखवल्याबद्दल आभार. एकंदरित कसलीही जाळी सापडली तरी चालण्यासारखे आहे. :-)
क्रोशाचे काम शिकायला आवडेल खरेच. पण आता इथे कुठून शिकणार. असो.