संत आणि राजकारणी यांचे हे वर्तन म्हणजे उंदराला मांजर साक्षी या न्यायाचे  आहे. संतांना स्वतःची टिमकी वाजवून घेण्यासाठी राजकीय गर्दीची गरज आहे आणि राजकारण्यांना स्वत:ची पोळी भाजून घेण्यासाठी सत्संग हवा आहे. (कलामांसारखी माणसं केवळ राजनैतिक कर्तव्य म्हणून अशा वाटेला जात असतील असे वाटते.) पद गेल्यावर कोणता मुख्यमंत्री दर्शनाला जातो आणि कोणता साधू त्यांना बोलावतो ?

अवधूत