या २० पुस्तकांमध्ये केवळ ललित साहित्याकृतीच दिसतात. खरेतर एखादे तरी ललितेतर पुस्तक असायला हवे होते. ललित साहित्यातही कथाकादंबरी व कवितांचा प्रभाव जास्त. नाट्यछटा हा प्रकार आता बहुधा संपलाच.
अवधूत