पुनश्चक्रण असे काहीसे म्हणावे लागेल असे वाटते. पुनर्वापर, पुनरुपयोग, पुनर्जीवन, पुनश्चलन, पुनःप्रयोग असे शब्दही निरनिराळ्या अर्थाने वापरता येतील.