'यक्षांची देणगी'पेक्षा देखील जयंत नारळीकरांची 'प्रेषित' ही विज्ञानकादंबरी सर्वार्थाने जास्त झकास आहे असे वाटते आणि 'प्रेषित'नंतर विचार करायचाच झाल्यास 'वामन परत न आला'चा नंबर लागेल.