याशिवाय अरबी, फार्सी भाषेतील शब्द ही मराठीत बेमालूमपणे मिसळून गेले आहेत.

येथे बेमालूमपणे हा शब्द मुद्दाम योजलात काय?

झक्कास विनोद (इंग्लिशमध्ये 'पन') केलात राव!