आपण मुंबईत राहता की आणखी कुठे  आधी ते  सांगा. नंतर उत्तरे देतो.

उत्तर महित असेल तर देऊन टाका की, सर्वसाक्षी कुठे राहतात हे जाणून घ्यायची काय गरज आहे ?

उत्तराची वाट बघतो आहे,

मयुरेश वैद्य.