नाट्यछटा हा प्रकार आता बहुधा संपलाच.
आता म्हणजे दिवाकरांनंतर लगेचच. मराठीत दखल घेण्यासारक्या नाट्यछटा फक्त दिवाकरांच्याच.