बऱ्याच वर्षांपूर्वी आणि नंतर अजून काही वेळा वाचलेल्या या पुस्तकाने प्रत्येक वेळी अस्वस्थ केले आहे. पुस्तकातील वर्णनाने ऍना व तिचे कुटुंबीय ज्या ठिकाणी राहत होते, ते चित्र डोळ्यांपुढे उभे राहते. ते तुम्हाला प्रत्यक्ष पहायला मिळाले हे तुमचे भाग्य! ते वर्णन शब्दबद्ध करुन आमच्यापर्यंत पोचवलेत त्या बद्दल आभार!
स्वाती