सर्वांच्या अभिप्रायांसाठी धन्यवाद!
सत्त्वशीला सामंत ताईंचे मराठी व्याकरणावर अत्यंत प्रभुत्व असून एकूणच अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्या परफेक्शनीस्ट असल्याने त्यांचे इतरत्र उल्लेखित वादविवाद मटा व लोसत खूप गाजले.