शामची आई, असलंच तर तेरावं हवं (त्यातील सात मी वाचली नाही म्हणून, अन्यथा तेराव्याच्याही खाली नंबर लागेल त्याचा.)
सहमत. अहो, साने गुरुजींचे पाणी घालून वाढवलेले व.पु. इथे झेपत नाहीत तर 'बाळ शाम, शरीराचा मळ जावा म्हणून साबण वापरतोस, तसा मनाचा मळ...' वगैरे... बाप रे!