हे हिंदी/इंग्रजी नाटक काही महिन्यांपूर्वी पाहिलं. गिरणी कामगारांच्या संपाच्या विषयावर व "त्या" काळच्या मुंबईचे चित्र आणि वर्णन ह्या नाटकामुळे पाहायला मिळालं.हे नाटक पाहायची जर संधी मिळाली, तर जरूर पाहा.