जर तुमच्या कडे सकाळी सकाळी सूर्यप्रकाशाची किरणे येत असतील, तर एखादी तांब्याची / पितळी बादली, भांडे उन्हात ठेवावे. पाणी आपोआपच १५ / २० मिनिटात गरम होईल. ते पाणी आपण रोजच्या अंघोळी साठी वापरू शकतो किंवा तितके गरम पाणी कमी तापवावे लागेल. ऊर्जेची सरळ सरळ बचत होईल.

याला थोडे कल्पक स्वरूप दिले तर सौर ऊर्जेला रोजच्या वापरामध्ये आणता येईल असा मला विश्वास आहे.

कोणी या संबंधात पत्रव्यवहार, संदेश पाठवला तर स्वागतच असेल.

द्वारकानाथ