सर्वसाक्षी साहेब,

                  आपल एकुणच मुंबईतल्या गिरण्यांविषयी ,मराठी माणसाविषयी ज्ञान तोकड दिसतय. प्रश्न विचारताना जरा विचार करुन विचारा.

माहित नसेल तर तसे सांगा. सगळ्यांना सगळे माहित असतेच असे नाही. मात्र एखादे विधान करताना काही मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे.आपणास माहीत आहे का?