मग जरासा बसलो एकटाच
स्वतःचेच दोन जरासंधी भाग न्याहाळत...

काय भिकेचे ढवाळे सायेब तुमाला
आवं आस्लं कोन खातंय का आता

--- वा संजोप! लक्षात राह्तील अशा ओळी. छान !
--- सर्वसाक्षींचे निरीक्षणही बरोबर आहे.

जयन्ता५२