हम आपके दील में रेहते है....
चित्रपटाच्या शेवटी अनिल कपुर ला शक्ती कपुर व परमीत चाकुने अनेकवेळा भोकसण्याचा एक सीन आहे अनिल कपुर ला एवढं लागुन ही शेवटी तो जिवंत दाखवलाय. एवढंच नाही तर काजोल ला उचलुन हॉस्पिटलमधे नेइ इतपत त्याच्यात शक्ति आली कुठुन?