मुंबईहून पुस्तके आणायची झाल्यास किती किलो अतिरिक्त वजन बॅगेला पेलावे लागेल याचीही हल्ली काळजी करावी लागते.

इथून मागवायची झाल्यास किती शिपींग (मराठी शब्द??) मूल्य द्यावे याची काळजी करावी लागते.

एवढं सगळं करून आणलंच तर माझ्याशिवाय ते घरांत दुसरं कोणी वाचू शकत नाही ही खंत 'कधीतरी'* वाटते.

* कधीतरी बरंच वाटतं पूर्वी घरांत आणलेलं पुस्तक पहिलं कोणी वाचायचं यावरून मारामारी असायची.