मा. नरेन्द्रजी,
'चश्म-ए-बद्दु' मधील 'चश्म' चा अर्थ 'झरा' आहे व 'बद्दू' चा अर्थ 'सौंदर्य,लावण्य' असा आहे (उदा. काश्मीरमध्ये पहाडातून वाहण्याऱ्या, दगडातून फुटून वाहणाऱ्या पाण्याच्या झऱ्यांना 'चश्मे' म्हणतात)
'चश्म-ए-बद्दु'चा अर्थ 'सौंदर्याचा झ्ररा' असा आहे!
'चश्म' म्हणजे 'नेत्र', 'डोळा' असाही अर्थ आहे. त्यामुळे कदाचित आपण 'नेत्रसुखद' असा अनुवाद केला असावा. तो बरोबर नाही असे माझे मत आहे.
बाकी अनुवाद मात्र झकासच झालाय!
आपले उत्तर कळवावे.

जयन्ता५२