कधी तरी स्वतंत्र कविता देखिल करून पहा.

काय गरीबाची थट्टा करता अत्यानंदराव. कुठे ते प्रतिभावान कवी आणि कुठे आम्ही!
 'क्व च सूर्यप्रभवो वंश: क्व चाल्प मे मति:'
(चू.भू.द्यावी-घ्यावी)
आम्हाला लोकांनी आधीच तयार करून दिलेली जमीन,तयार कवाफी व रेडिमेड कल्पना वापरून त्याची खिचडी/भेळ करून मनोगतींसमोर ठेवणेच जमते.
 'इतके यश मला रगड
माझ्या मना बन दगड'