प्रशासक,

मला एक लेख लिहायचा आहे. परंतु टंकलेखनासाठी पुरेसा वेळ नसल्याने मला थोडे थोडे लेखन करावयाचे आहे तर मी ते लेखन कूठे save करु?

world मधुन cut व paste सुद्धा होत नाही. कृपया मदत मिळेल का?